Posted inताज्या बातम्या

मित्रांसोबत, फॅमिलीसोबत फिरायला निघताय ? महाराष्ट्रातील ‘या’ लोकप्रिय पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या, ट्रिप होणार फुल पैसा वसुल

Picnic Spot In Maharashtra : जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत ट्रीप काढण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण राज्यातील काही लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर महाराष्ट्रात हजारो पिकनिक स्पॉट आहेत. या राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. […]