Posted inताज्या बातम्या

मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत “या” जागांसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज

FDA Recruitment 2023 : मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाआंतर्गत भरती सुरु आहे. यासाठी भरती सूचना देखील जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे. ही भरती अन्न सुरक्षा अधिकारी पदांसाठी होणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावेत. भरती संबंधित महत्वाचे अपडेट […]