FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी आणि पब्लिक सेक्टर मधील एसबीआय या बँकेच्या पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसबीआय बँकेत पाच वर्ष कालावधीसाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली […]