FD Interest Rate : एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. याचे कारण म्हणजे आता भारतातील अनेक बड्या बँका एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना एफडीमधून चांगला परतावा मिळत आहे. दरम्यान, आज आपण देशातील 5 अशा बड्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या दोन वर्षांच्या एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत […]