Posted inताज्या बातम्या

भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

Strawberry Farming India : लालचुटक स्ट्रॉबेरी खाने कोणाला आवडत नाही. तुम्हालाही लालबुंद स्ट्रॉबेरी खायला आवडते ना ? मग आज आपण भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर उन्हाळ्यात बाजारपेठांमध्ये स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात आवक होते. स्ट्रॉबेरीला चांगला बाजारभावही मिळतो. ग्राहकांची स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळते. […]