Posted inताज्या बातम्या

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणं ! मित्रांसोबत लवकर करा प्लॅन !

Famous treks in Maharashtra : या पावसाळ्यात तुम्ही देखील तुमच्या ग्रुप सोबत ट्रेंकिंगचा प्लॅन आखला असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक उत्तम ठिकाण घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही जाऊ शकता. या मान्सूनमध्ये तुम्ही महाराष्ट्रातील रतनगड किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ला 400 वर्ष जुना आहे आणि ट्रेकिंगसाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. इथे दूरवर पसरलेल्या डोंगरातून […]