Famous Tourist Place Near Pune : विकेंड आला की, आपल्यापैकी अनेक बॅग पॅक करतात आणि फिरण्यासाठी बाहेर निघतात. कोणी परिवारासमवेत फिरायला जातं तर कोणी मित्रांसमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करायला निघतात. विकेंड खऱ्या अर्थाने नोकरदार वर्गांसाठी आनंदाचे क्षण घेऊन येत असतो. दरम्यान जर तुम्ही ही येत्या वीकेंडला कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी […]