Posted inताज्या बातम्या

स्कॉटलँड, स्वित्झर्लंड सोडा हो…! भारतातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाला एकदा भेट द्या, विदेशवारीपेक्षा अधिक आनंद मिळणार

India Famous Tourist Place : फेब्रुवारी महिना हा पर्यटनासाठी खूपच खास राहतो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू पर्यटनासाठी विशेष खास राहतात. खरे तर येत्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ होणार आहे. आता हळूहळू तापमान वाढ जाणवणार आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याचे सुरुवातीच्या टप्प्यातील हवामान पर्यटनासाठी खूपच मनमोहक राहते. हेच कारण आहे की अनेकजण या चालू […]