Posted inताज्या बातम्या

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जे फक्त 30 मिनिटांसाठी उघड असत ! एकदा नक्कीच भेट द्या

Maharashtra Famous Tourist Destination : महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. बाराही महिने राज्यातील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. विशेषता पावसाळ्यात राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रेलचेल असते. दरम्यान, येत्या काही दिवसात देशात मान्सूनचे आगमन होणार आहे. जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे अनेक जण जून महिन्यात पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत. […]