Posted inताज्या बातम्या

मान्सून लवकरच भारताच्या मुख्य भूमीत पोहचणार….! पावसाळ्यात राज्यातील ‘या’ फेमस पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या

Famous Picnic Spot In Maharashtra : भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 बाबत आत्ताच एक मोठी गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन दोन दिवस आधी होऊ शकते. नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सून यंदा अंदमानात 19 मे ला दाखल होण्याची दाट शक्यता आहे. […]