Posted inताज्या बातम्या

Famous Historical Place In Maharashtra : सात पर्वतांनी वेढलेल्या ‘या’ ऐतिहासिक शहराला एकदा तरी भेट द्यायला हवीचं….

Famous Historical Place In Maharashtra : सातारा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. या शहराला सातारा हे नाव पडण्यामागे एक रंजक कारण देखील आहे. चला तर जाणून घेऊया या शहराच्या नावामागचे रहस्य आणि या सुंदर शहरात भेट देण्यासारखे कोणते-कोणते ठिकाण आहेत याबद्दल जाणून घेऊया. सातारा हे सात डोंगरांनी वेढलेले सर्वात सुंदर शहर आहे, म्हणून […]