Posted inताज्या बातम्या

‘हे’ आहे भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन ! येथे गेलात तर स्कॉटलँडचाही विसर पडणार, स्वर्गासारखा नजारा अनुभवता येणार

Indias Famous Hill Station : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे देशभरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होत असते. यंदा देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकावर पर्यटक गर्दी करत आहे. दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत कुठे फिरायला जाण्याचा तयारीत […]