Posted inताज्या बातम्या

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ मार्गाने प्रवास करता येणार नाही, पहा…

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. शिक्षण, पर्यटन, उद्योग, नोकरीं अशा विविध कारणांसाठी या दोन्ही शहरादरम्यान प्रवास केला जातो. या दोन्ही शहरादरम्यान दैनंदिन प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी रस्ते मार्गाने जातात. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करतात. दरम्यान याच एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्या […]