India Longest Expressway : भारतात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. देशातील शहरा शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मोठमोठे महामार्ग तयार केले जात आहेत. आपल्या राज्यातही वेगवेगळ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे नागपूर ते […]