Posted inताज्या बातम्या

गजब..! सतत चार्जिंग करण्याचे टेन्शन आता संपणार; लवकरच येत आहे सेल्फ चार्जिंग इलेक्ट्रिक कार…

Electric Cars : आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची मागणी बाजारात वाढली आहे. पण ई-कार्सची सध्या सर्वात मोठी समस्या चार्जिंग आहे. यामध्ये पुन्हा-पुन्हा चार्जिंगचा त्रास होतो. जगातील चार्जिंग स्टेशनची संख्या वाहनांच्या संख्येशी सुसंगत नाही. त्यांना चार्ज करण्यासाठीही बराच वेळ लागतो. मात्र आता या समस्याही सुटणार आहेत. जर्मन कंपनी न्यूट्रिनो एनर्जी क्लीन रिन्युएबल पॉवर असे तंत्रज्ञान आणत आहे, ज्याच्या […]