Posted inताज्या बातम्या

Electric Scooter : फक्त 2,221 रुपयांमध्ये घरी आणा “ही” इलेक्ट्रिक स्कूटर; वैशिष्ट्ये करतील आकर्षित…

Electric Scooter : सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता मार्केटमध्ये एका मागून एक कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांकडे जास्तीत जास्त आकर्षित होताना दिसत आहेत. अशातच या गाड्यांची मागणी देखील खूप वाढली आहे. दरम्यान, नुकतीच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला एव्हरेज रेंज मिळेल तसेच […]