Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

Electric Cycle : फक्त 4,000 रुपयांमध्ये सामान्य सायकला बनवा इलेक्ट्रिक सायकल; कशी ते वाचा…

Electric Cycle : देशात सायकलकडे लोकांचा कल हळूहळू वाढत आहे. आता लोक कारपेक्षा सायकलला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. आता याचे कारण प्रदूषण म्हणा किंवा लोकांचे हित म्हणा, प्रत्येक घरात सायकल नक्कीच दिसत आहे. याचे कारण म्हणजे अनावश्यक खर्चाकडे दुर्लक्ष. लांबच्या मार्गावर कुठेतरी जायचे असेल तेव्हा सायकलसाठी अनेकवेळा विचार करावा लागतो, पण त्यासाठीही नवा उपाय […]