Electric Car : Ligier कंपनी एक फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे, ज्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. कंपनी 1970 ते 1975 दरम्यान 24 तासांच्या ले मॅन्स शर्यतीशी आणि 1976 ते 1996 दरम्यान फॉर्म्युला 1 रेसिंगशी संबंधित होती. आता आम्ही या कंपनीबद्दल बोलत आहोत कारण Ligier आपली सर्वात स्वस्त मायक्रो इलेक्ट्रिक कार Mygi भारतात लॉन्च करण्याची योजना आखत आहे. […]