Posted inताज्या बातम्या

बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधतायं?; मग हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो

BYD Seagull Electric Car : भारतीय बाजारपेठेत नुकतीच नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या रेंजसह अनेक उत्तम फीचर्स मिळतात. तुम्हाला माहिती असेलच की, सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. जिथे आता प्रत्येकजण नवीन वाहन घेण्याचा विचार करत आहे, तिथे ते फक्त इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत आहेत. आणि म्हणूनच इलेक्ट्रिक […]