Early Ewning Walk Health Benefits : चालणे हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपण सर्वचजण जाणतो. पण तुम्हाला माहिती का संध्याकाळी चालण्याने आपण अनके आजारांपासून दूर राहतो. अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की चालण्याने हृदयविकाराचा धोका 31 टक्क्यांनी कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून 5 दिवस किमान 30 मिनिटे चालले पाहिजे. […]