Posted inताज्या बातम्या

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! “या” कामासाठी वाढवली मुदत !

Ration Card : आजच्या काळात रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. या कारणास्तव सरकारने रेशन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले होते. लोकांची सोय लक्षात घेऊन सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. ज्यांनी अद्याप रेशन कार्ड आणि […]