Posted inताज्या बातम्या

आता Electric Vehicle चार्ज करणे होणार आणखीनच सोपे; जाणून घ्या कसे?

Electric Vehicle : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींवर उपाय म्हणून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत, पण जिथे इलेक्ट्रिक वाहने महागड्या पेट्रोलपासून लोकांचा बचाव करत आहेत, तिथेच चार्जिंगसाठी कमी चार्जिंग पॉईंट्स आहेत. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा समना करावा लागतो, पण यावर उपाय म्हणून ऑडीने एक App डेव्हलप केला आहे. ऑडीने डेव्हलप केलेल्या Application मुळे आता ग्राहकांना […]