Posted inताज्या बातम्या

भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान तुम्हाला माहीत आहे ? नक्की भेट द्या ह्या जागेला । Bet Dwarka Temple

Bet Dwarka Temple :- देशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये निसर्गस्थळे, डोंगरराजी, समुद्रकिनारे यांबरोबरच अध्यात्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. भारतभूमीवर वसलेल्या प्राचीन मंदिरांना भेट देऊन या पवित्र भूमीला पदस्पर्श झाल्याचं आत्मिक समाधान पर्यटकांना मिळतं. द्वारका हे हिंदू धर्मियांचं पवित्र स्थान आहे. असं म्हणतात की बेट द्वारकाला भेट दिल्याखेरीज द्वारकेची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही. भगवान श्रीकृष्ण […]