Posted inलाइफस्टाइल

उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणे योग्य आहे का?; जाणून घ्या सविस्तर

Dry Fruits For Summer Season : उन्हाळ्यात सुक्या फळांचे सेवन करणे कितपत सुरक्षित आहे आणि उन्हाळ्यात कोणते सुके फळ खाणे सुरक्षित आहे? असे प्रश्न लोक अनेकदा विचारतात. उन्हाळा असो किंवा हिवाळा सर्व ऋतूंमध्ये ड्रायफ्रूट्स खाऊ शकतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आहेत. यामध्ये शरीराला आवश्यक असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. ते […]