Maharashtra Picnic Spot : पावसाळ्यात ट्रेकिंगला बाहेर पडणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक असते. हिवाळ्यात देखील अनेक जण ट्रेकिंगसाठी निघत असतात. वीकेंडला ट्रेकिंगसाठी अनेकजण बाहेर पडत असतात. दरम्यान आजची ही बातमी अशाच दुर्गप्रेमींसाठी, ट्रेकर्ससाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे. कारण की आज आपण राज्यातील एका लोकप्रिय किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी […]