Posted inताज्या बातम्या

Best Tourist Places in Malvan : येवा मालवण आपलोच असा…समुद्र आवडत असेल तर नक्कीच “या” ठिकाणांना भेट द्या….

Best Tourist Places in Malvan : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे ठिकाण नेहमीच पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहे. मालवण या ठिकाणी आपल्याला अनेक आश्चर्यकारक समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळतात, आणि म्हणूनच इथे जर वर्षी पर्यटकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते, अशातच आज आम्ही या लेखात तुम्हाला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालवण या ठिकाणची […]