Posted inताज्या बातम्या

पुण्यातील ‘या’ भागात मिळतात सर्वात महाग घरे ! घरांच्या किमती आहेत करोडोत

Pune Real Estate News : राज्याच्या सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात रोजगाराच्या शोधात आणि शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि विद्यार्थी वर्ग स्थायिक झाला आहे. येथे विविध आयटी कंपन्यांनी देखील आपला जम बसवला आहे. परिणामी पुण्यात घरांच्या किमती सातत्याने वाढू लागले आहेत. शहराचा सातत्याने विस्तार होत असल्याने औद्योगीकरण वाढत असल्याने येथे […]