Posted inताज्या बातम्या

FASTag डॅमेज किंवा चोरीला गेल्यास काय करायचे?, वाचा सविस्तर

Deactivate Fastag Online : फास्टॅगच्या माध्यमातून संपूर्ण देशात टोल टॅक्स वसूल केला जातो. सर्व चारचाकी वाहनांना ते वापरणे बंधनकारक आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स भरावा लागतो. ही स्टिकरसारखी छोटी चिप असते, जी गाडीच्या विंडस्क्रीनवर लावावी लागते. याद्वारे खात्यातून झटक्यात टोल टॅक्स कापला जातो. अनेक वेळा फास्टॅग चोरीला गेल्याच्या, हरवण्याच्या किंवा खराब […]