Mini Mahabaleshwar : महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हटल्या जाणार्या दापोलीमध्ये तुम्हाला मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे बघायला मिळतील. हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे वर्षभर वातावरण थंड असते. तसेच येथे अनेक किल्ले, गुहा आणि मंदिरे आहेत. इथले शांत वातावरण तुमचे मन प्रसन्न करते. इथले जेवणही खूप चविष्ट आहे, इथे ऐतिहासिक वास्तूही आहेत. जर तुम्ही हिल स्टेशनवर […]