Cyclone Biparjoy : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 7 जूनपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून, जर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तर त्याचे चक्री वादळात रूपांतर होऊ शकते, असे म्हटले आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे. हवामान संस्थेने म्हटले आहे की, 5 जून ते 7 जून या कालावधीत […]