Posted inताज्या बातम्या

Credit Score Tips : क्रेडिट स्कोर म्हणजे काय ? क्रेडिट स्कोर वाढवण्याच्या या आहेत सोप्या पद्धती; जाणून घ्या सविस्तर

Credit Score Tips : आजकाल तुम्ही जर कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला तर सर्वात प्रथम तुम्हाला क्रेडिट स्कोर विचारला जातो. मात्र अनेकांना क्रेडिट स्कोर बद्दल माहिती नसते. मात्र तुमच्या कर्जासाठी क्रेडिट स्कोर सर्वात महत्वाचा मानला जातो. तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला म्हणजेच मजबूत असेल तितके जास्तीत जास्त कर्ज तुम्हाला दिले जाते. तसेच कोणतीही वित्तीय संस्था […]