Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

Auto News : Citroen C3 चे नवीन पॉवरफुल व्हेरियंट लाँच, सर्वोत्कृष्ट फीचर्ससह किंमतही खास….

Auto News : ऑटो मार्केटमध्ये Citroen कंपनी देखील एक चांगला पर्याय म्हणून उदयास येत आहे. Citroen कंपनीच्या वाहनांनाही खूप पसंती दिली जात आहे. गेल्या वर्षी, कार निर्मात्या Citroen कंपनीने आपला C3 हॅचबॅक फील आणि लाइव्ह या दोन प्रकारांमध्ये सादर केला होता. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपये होती. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये […]