Posted inताज्या बातम्या

सिबिल स्कोर एका महिन्यात सुधारू शकतो का ? Cibil Score सुधारण्याचे सोप्या टिप्स पहा….

Cibil Score : जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत गेलात, मग ते कर्ज कोणतेही असो म्हणजेच होम लोन असो, पर्सनल लोन असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असो बँका सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर चेक करतात. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकांच्या माध्यमातून सहजतेने कर्ज मंजूर केले जाते. तसेच कर्जासाठी कमी व्याजदर आकारला जातो. मात्र […]