Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील मध्यवर्ती भागातील ‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद, कारण काय ?

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होण्याचा आता अवघ्या काही तासांचा काळ शिल्लक राहिला आहे. येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच मात्र पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. […]