Posted inताज्या बातम्या

Tata Cars Price : टाटाच्या गाड्या पुन्हा महागल्या, वर्षातील सलग तिसरी वाढ…

Tata Cars Price : टाटा मोटर्सने 1 मे पासून त्यांच्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती, कंपनीची या वर्षातील ही तिसरी दरवाढ आहे. कंपनीने फक्त ICE वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे, इलेक्ट्रिक कारच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. टाटाच्या कारची किंमत 5,000 रुपयांवरून 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. टियागोच्या किमतीत 6,000 रुपयांनी वाढ करण्यात […]