Posted inताज्या बातम्या

बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध कलाकार कोकणात करतोय शेती, 17 एकर जमीन खरेदी करून सुरू केली शेती, पहिल्या वर्षातच झाला कर्जबाजारी, पण…..

Bollywood Actor : शेती हा व्यवसाय काळाच्या ओघात मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतीच्या व्यवसायात आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून आता अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळते. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात […]