Posted inताज्या बातम्या

मराठवाड्यात तयार होणार नवीन रेल्वेमार्ग ! मुंबईला जाणे होणार सोपे; बिदर-नांदेड व बोधन-लातूर रेल्वे मार्गाला मंजूरी, पहा संपूर्ण रूटमॅप आणि स्टेशन्स

Maharashtra New Railway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. मात्र असे असले तरी आजही राज्यात असे अनेक रेल्वे मार्ग आहेत जे की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या रेल्वे मार्गांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामध्ये लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांचा देखील समावेश आहे. […]