Posted inताज्या बातम्या

‘BMW’ची जबरदस्त आलिशान कार लाँच, किंमत ऐकून उडतील होश!

BMW Z4 Roadster : BMW इंडियाने नुकतीच भारतीय बाजारपेठेत आपल्या सर्वोत्कृष्ट लक्झरी कारंपैकी एक लाँच केली आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या या कारमध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स तसेच मजबूत पॉवरट्रेनही पाहायला मिळेल. एवढेच नाही तर कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स देखील पाहायला मिळतील. कंपनीने नुकतीच आपली नवीन लक्झरी कार BMW Z4 Roadster भारतीय बाजारात लॉन्च […]