Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! “या” रिक्त पदांवर भरती सुरु…

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती होत आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल.नायर च.हॉस्पिटल अंतर्गत होत आहे. या भरती मोहिमे अंतर्गत “पूर्णवेळ “असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, पूर्णवेळ ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट” […]