Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाईक; 1KM राइडची किंमत फक्त 25 पैसे; कधी घेता येणार? वाचा…

Latest Bike News : भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाईक लॉन्च होणार आहे. अहमदाबादची स्टार्टअप कंपनी Matter आपल्या बाईकचे बुकिंग लवकरच सुरू करणार आहे. Matter Aeraअसे या बाइकचे नाव आहे. त्याची बुकिंग 17 मे पासून सुरू होणार आहे. ही बाईक देशात 25 ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, फ्लिपकार्टवरून देखील ते बुक […]