Posted inताज्या बातम्या

Top 10 Tourist Places In Nashik : नाशिकमध्ये कधी गेलात तर “या” ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका !

Top 10 Tourist Places In Nashik : या पावसाळ्यात नाशिक फिरण्याचा प्लॅन असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणे घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही आरामात भेट देऊ शकता. निसर्गप्रेमींसाठी ही ठिकाणे सर्वोत्तम पर्याय आहेत, चला तर मग नाशिकमधल्या काही खास ठिकाणांबद्दल जाणून घेऊया- नाशिक मधील प्रसिद्ध ठिकाणे:- 1. अंजनेरी हिल्स नाशिकपासून सुमारे 26 कि.मी. समुद्रसपाटीपासून […]