Posted inताज्या बातम्या

Pune Real Estate : पुण्यातील सर्वात महाग घरे इथे मिळतात ! तरीही प्रथम पसंती या भागालाच

Best Place To Live In Pune : आयटी हब, शैक्षणिक संस्थांमुळे सर्वाधिक पसंती शिवाजीनगरमधून संपूर्ण राज्यभर चांगली कनेक्टिव्हिटी पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज), कृषी महाविद्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा ऐतिहासिक आणि नामांकित शैक्षणिक संस्था शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात आहेत.  तसेच, नामांकित खासगी कोचिंग […]