Posted inताज्या बातम्या

Top 10 Engineering Colleges in Maharashtra : महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस, बघा यादी…

Top 10 Engineering Colleges in Maharashtra : जेईई मुख्य निकाल जाहीर झाला आहे. त्याचवेळी, आता जेईई Advance चा निकालही 18 जून रोजी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांना पडतो. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आयआयटी मुंबई आयआयटी […]