Posted inताज्या बातम्या

महिंद्राच्या “या” इलेक्ट्रिक कारने लावलं संपूर्ण देशाला वेड; Tata Nexon EVला देतेय जोरदार टक्कर…

Mahindra XUV400 : XUV400 ही महिंद्र ऑटोची सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार मानली जाते. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळतो. होय, खरं तर, कंपनीने या कारमध्ये खूप चांगल्या फीचर्ससह एक पॉवरफुल रेंज दिली आहे. यासोबतच या कारमध्ये तुम्हाला सर्वोत्तम बॅटरी पॅक आणि मजबूत रेंजही देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीची ही […]