Posted inताज्या बातम्या

ह्युंदाई लवकरच बाजारात आणत आहे नवीन SUV; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hyundai Santa-Fe : Hyundai Motors आपल्या पुढच्या पिढीतील एक SUV लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची पाचवी पिढी Hyundai Santa-Fe नुकतीच चाचणी दरम्यान दिसली आहे. या कारमध्ये अनेक मोठे बदल करण्यात येणार आहेत. ह्युंदाईच्या नव्या कारचा लूक लँड रोव्हर डिफेंडरसारखाच आहे. या वर्षाच्या अखेरीस कंपनी ही कार बाजारात आणू शकते. चला तर मग या नवीन […]