Bank Of Baroda Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषतः ही बातमी पब्लिक सेक्टरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँकांमध्ये समाविष्ट असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. […]