Posted inलाइफस्टाइल

7 वी पास उमेदवारांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 148 रिक्त पदांवर भरती सुरु…

Bank of Baroda Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवार 11 मे 2023 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. पदाचे नाव आणि पदसंख्या बँक ऑफ बडोदा […]