Posted inताज्या बातम्या

ही संधी सोडू नका…! कॅनरा बँकेत “या” पदांवर भरती सुरु; थेट ऑनलाईन करा अर्ज…

Canara Bank Bharti 2023 : बँकेत नोकरी शोधत असाल तर कॅनरा बँक अंतर्गत “गट मुख्य अनुपालन अधिकारी (GCCO)” पदाच्या एका जागेसाठी भरती सुरु आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 17 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. जे उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र असतील त्यांनीच येथे अर्ज करावेत. भरती संबंधित […]