Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती; येथे करा अर्ज

RBI Grade B Recruitment 2023 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या विविध पदांवर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत एकूण 291 पदे भरली जाणार असून, उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन या रिक्त पदांकरिता ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदाचे […]