Posted inताज्या बातम्या

2024 मध्ये ‘या’ 5 महामार्गांचे लोकार्पण होणार ! महाराष्ट्रातील 2 महामार्गांचा समावेश, वाचा सविस्तर

Maharashtra Upcoming Expressway : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. वर्ष 2023 मध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचे लोकार्पण झाले आहे. देशाला 2023 मध्ये अनेक महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम […]